I’ve heard of a cat Who’s afraid of a rat. How can a cat be afraid of a rat ? Don’t ask me that ! I’ve heard of a hen Who can count to ten. How can a hen count to ten ? She’ll do it again ! I have heard of a chick Who …

India's number ONE Marathi blogger by Momspresso Marathi
I’ve heard of a cat Who’s afraid of a rat. How can a cat be afraid of a rat ? Don’t ask me that ! I’ve heard of a hen Who can count to ten. How can a hen count to ten ? She’ll do it again ! I have heard of a chick Who …
आज कोर्टाच्या पायऱ्या चढतांना, अचानक सुमीच लक्ष त्याच पायऱ्या आनंदाने उतरणाऱ्या एका नवविवाहित जोडप्यावर पडलं. प्रत्येक अँगलने फोटो घेत होते दोघेही. सोबत फारसं कुणी मोठं दिसत नव्हतं. मित्र मैत्रिणी दणादण फोटो घेत होते. त्या छोटाश्या घोळक्यात आनंद ओसंडून वाहत होता. आणि सुमी एकटीच होती. बघून सुमीला तिचे दिवस आठवले, तिनेही पळून जाऊन लग्न केलेलं, दोन …
ऋतुजाला तिची वकील सगळ समजावत होती, आज कोर्टात खूप महत्वाची गोष्ट मांडल्या जाणार होती. तिच्यासोबत तिची आई आणि बाबाही होते. भावाला तिचा निर्णय मान्य नव्हता मग तो दूर भाचीला घेवून उभा होता. त्या दोन वर्षाच्या मुलीला काय कळणार होतं की आज नंतर ती बाबांनसोबत खेळू शकणार नव्हती. ऋतुजाने निर्णय घेतला होता वेगळं होण्याचा पण आज …
काल रात्री दोघांच खूप भांडण झालं. कारण तर नेहमीच होतं पण काल जरा त्या करणाला असली नसली सारी कारणं जुडली होती. दोघेही जशे भांडायसाठी तयार होते. शब्दाला शब्द, एकमेकांचा अपमान करूनही कुणी थांबत नव्हतं. कुणी काही केलं तर ह्या विचाराने तोही घाबरला होता आणि तीही पण माघार कुणीच घेत नव्हतं. शेवटी वेळेने माघार घेतली आणि …
“वहिनी, आज बाहेर खाणार आहे ग मी, आज जरा प्लानिंग आहे वुमेन्स डे ला काही करायचं त्याची, आज टिफिन नको ग.” “अग सारखं काय बाहेर खातेस, गेल्या चार दिवसापासुन काही ना काही आहे तुझं.” “वहिनी, वुमेन्स डे वीक सुरु आहे, ऑफिस मध्ये मज्जा असते, अवार्ड फंगशन आहे आज. आणि नंतर आम्ही वुमेन्स डेला आम्हीं साऱ्या …
शुभ मंगल सावधान! आणि अक्षता डोईवर पडल्या, रेवती त्या अक्षताच्या पावसात न्हावून निघाली, मोहरून गेली, मनातच म्हणाली, “पुन्हा एकदा हा वर्षाव, पण माझ्यासाठी नाही…. तरही मला मोहून टाकतो.” सोमर मंडपात नवरा नवरी होते पण अक्षतांचा आनंद तर खाली रेवती घेत होती. तिला लहानपणापासून त्या लग्नात पडणाऱ्या अक्षता आवडत होत्या, पण वारे ते नशीब स्वतःच लग्न …
दोन वाजले आणि सदानंदाची घाई सुरु झाली, आज त्याला ऑफिस मधून लवकर जायचं होतं, कारण सर्वांना माहित होतं, कुणीही काही बोलत नव्हतं त्याला सर्व हसत मदत करत होते, कामात चोख होताच, आदल्या दिवशी त्याने त्याचं काम पूर्ण करून घेतलं होतं, आजच त्यांचं काम आधीच सोबातच्या राणेला समजावलं होतं, आता ते स्वतःचा खाण्याचा डब्बा पिशवीत भरत …
अनु आणि अंकित हातात हात धरून, गाडीकडे निघाले, समोर आई दिसली, अनुने हात सोडला, तोच अंकितने तिचा हात धरला आणि आईजवळ आला, “आई निघायचं ना आपण पण, तुम्ही व्हा पुढे मी येतो मागून. जरा आवरून घेतो इकडे.” आईने होकाराची मान हलवली आणि अनुला गाडीत बसण्यास नजरेने इशारा केला. अनुने एक नजर अंकितकडे बघितलं, आणि ती …
नववर्षाचा उत्साह जरा उतरला, काय करायचं काय नाही हे ठरवून झालं आणि नवीन वर्षाच्या पहिल्या सणाने दस्तक दिली, सुंदर सुंदर भेटीच्या वस्तू, हळदी कुंकवाचे भांडे, सजावटीच सामान बाजारात बघून तिच्या अंगाला काटे आले होते. लहानपणीचे ते निरागस दिवस आठवत होते, मैत्रिणींसोबत वाणासाठी हिंडणं आणि गेम खेळत आवडती वस्तू उचलणं , मग जरा रुसणं आणि तिळाचा …
घरातल्या कामाच्या गडबडीत रेणूला, तिच्या आईला फोन करण्याचा राहून गेलेला. तिच्या मुलीला सुट्टी होती आणि नवरा अनिकेश उशिरापर्यंत घरी येत असल्याने, सासऱ्यांचही तिलाच बघावं लागत होतं. ते आजारी होते महिनाभरापासून. आणि सासूच्या डोळ्यांनी कमी दिसत होतं मग त्याही कामात मदत आणि सासऱ्यांची काळजी हवी तशी घेवू शकत नव्हत्या. नणंद राणीही दिवाळीच्या सुट्टीत मुलांना घेवून काही …
“ताई मी निघाले, उद्या यायला जरा उशीर होईल.” मंदा दारात चपला घालतांना म्हणाली “अगअग, जरा हळू, पडशील.” तिथेच बसून पेपर वाचत असणारा राजन तिला म्हणाला. “साहेब, घाईत आहे, निघते.” मंदा दार उघडत म्हणाली आणि झपझप पायऱ्या लांघात खाली गेलीही. पेपर सोडून राजन तिच्या मागेच दारापर्यंत गेला, ती कुठवर गेली हे पाहत हो जरा दाराच्या बाहेरही …
समाजात रूढलेलं बोचणारं सत्य, डबल स्टॅण्डर्ड…. काल अनघाने फोन केलेला, खूप त्रासली होती, विषय नेहमीचा. तिची नणंद आणि ती, आता नणंद बाई मोठ्या शिकलेल्या, आणि भारीच, ही आपली गावातली गवु, पण मोठे स्वप्न आणि खूप काही करण्याची तिची जिद्द, गावातून एकटीने शहरात जाऊन पदवी शिक्षण घेतलेलं. शिकली आणि सुंदर, मग काय, शहरातल्या हौसी संस्कारी जाधवांच …
आज कोर्टाच्या पायऱ्या चढतांना, अचानक सुमीच लक्ष त्याच पायऱ्या आनंदाने उतरणाऱ्या एका नवविवाहित जोडप्यावर पडलं. प्रत्येक अँगलने फोटो घेत होते दोघेही. सोबत फारसं कुणी मोठं दिसत नव्हतं. मित्र मैत्रिणी दणादण फोटो घेत होते. त्या छोटाश्या घोळक्यात आनंद ओसंडून वाहत होता. आणि सुमी एकटीच होती. बघून सुमीला तिचे दिवस आठवले, तिनेही पळून जाऊन लग्न केलेलं, दोन …
मनालीने कॉफी बीन्स उकळायला ठेवल्या होत्या, त्याच्या उकळण्याचा आवाजात तिने त्याच्या त्या उग्र वासाला नसा नसात शिरू दिलं. एक मोकळा श्वास घेतला. दूध तापायला ठेवलं. नेहमीचा कप काढला. अचानक तिची नजर स्वयंपाक खोलीतल्या वॉचवर पडली, “ओ नो , इट्स अर्ली मॉर्निंग यार…. आता अजून परत ह्या कॉफीने जागरणं होणार आणि उद्या काही माझं खरं नाही. …
आधीचे भाग इथे वाचा https://www.manatalyatalyat.com/search/label/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE?&max-results=8 (आता पर्यंत- सानुचा नकार राजनला कळला होता आणि बाबांनाही, राणी राजनला पसंत होती पण त्याच्या घरच्यांना सानू सून म्हणून पसंत होती. आता पुढे ….) पाहुणे निघाले होते निर्णय अर्धा सोडून, राजन गडबडला होता, राणी पसंत होती त्याला पण सानूने नाकारलं होतं हे सांगू कसा घरी हे त्याला कळेना झालं होतं. …
आठ वाजले होते तरी अमृता आज उठली नव्हती, इकडे हॉल मध्ये सर्वांची तारांबळ उडाली होती, सासूबाई सारख्या मुलाला फोन करत होत्या पण तो काही उचलत नव्हता. त्याची सुट्टीच होती आज मग झोपला होता मस्त. पण अमृताला ऑफिस होतं तरीही ती उठली नव्हती, सासू ममताने मग मुलीच्या खोलीत डोकावलं तीही अजून झोपली होती. ममता तिच्या जवळ …
मंगलाने आज सर्वच काम भराभर आवरली,” ये माय, थाप वो गवऱ्या लवकर, मले आज लवकर जाऊन येवाच हाय….” असा जोराचा आवाज देऊन ती गोठयात शिरली, तिची गाय तिला बघताच उभी झाली आणि आनंदाने तिच्याकडे बघू लागली, मंगलाने तिला कुरवाळलं, “चाने, आज आपल्या संगुचा काय म्हणता तो इंटरव्हिएव आहे त्या टिवि वर मले लवकर याचं हाय …
सुहासिनी आज मुलींचे फोटो घेवून बसली होती, लग्न जुळवून आणणारे माधव काका आले होते ना! सुहासिनीचा तोरा असा कि तिला तर तिच्या मुलासाठी, मुलगी दिसायला विश्व सुंदरी हवी होती, वागणुकीने शांत, संस्कृती जपणारी, मोठ्यांचा मान ठेवणारी, मुख्य म्हणजे शिकलेली, आणि घराण्याला शोभणारी . खेड्यातली मुलगी नकोच असा शब्दच होता तिचा, का तर म्हणे तिला राहणीमानाचा …
दुपारची वेळ होती, ममता तिच्या बहिणीला फोन करायला लागली, लहान बहीण मनू, तिची लहान मुलगी आजारी होती, असं कळालं होतं ममताला. ममता नावाप्रमाणे मायाळू, सालस, सतत सभवतालच्या लोकांची काळजी घेणारी. दुपारच्या निद्रेनंतर तिचा वेळ सर्वांची चौकशी करण्यात जायचा. हा .. हे मात्र खरं, तिला कुणी स्वतः हुन फोन करत नव्हतं. कुणाला फोन लावला कि समोरचा …
आज दहा वर्ष झाली होती मोनिकाला गावातल्या शाळेत काम करतांना. इंजिनिअरिंगची डिग्री असूनही गावातल्या शाळेत सायन्स आणि गणित शिकवायची. गावात मान होताच तिला. गावातल्या शाळेत शिकतांनाही ती नेहमी एक फरक सहज टीपायची. शाळेतल्या मुला मुलींमध्ये स्वतः आईवडिलांकडून होणार प्रेमाचा भेदभावही नजरेतून सुटत नव्हता तिच्या. सगळं सुरळीत सुरु होतं तीच घरात आणि गावात एवढी रुळली होती …
पहिला भाग इथे वाचा http://www.urpanorama.com/13661/ती रात्र तशीच गेली रंजूची, नकोनको त्या विचाराने ग्रासलं होतं मन तिचं. मधेच मुलाला कवेत घेत होती आणि तिचा हुंदका दाटत होता पण रडावस वाटत नव्हत. किळस येत होती स्वतःची कि त्याची कि त्या घाणेरड्यापणाची. पहाटे पहाटे तिचा डोळा लागला. मुलाला खुशीत घेवून जरा वेळ मन झोपी गेलं होतं. सकाळी राजनने आवाज …
राजन ऑफिस मधून आलेला, जरा फ्रेश झाला आणि सोफयावर बसला, तिथेच जवळ असलेल्या सॉकेट मध्ये त्याने मोबाईलचा चार्जिंग केबल लावला. मोबाईल हातात घेतला, पासवर्ड टाकता टाकता त्याने रंजनाला आवाज दिला, “रंजू आज चहा मिळणार ना? एव्हाना घेऊन येतेस आज काय आम्ही असच बसायचं.” “अहो ठेवला होता पण दूध फाटलं, जाता का जरा समोरच्या दुकानात, घेऊन …
आज रेणूला माहेरी येवून तीन महिने पूर्ण झाले होते. पंधरा दिवसांनी तिच्या लग्नाची वर्षगाठ होती. रेणू आणि रोहितचा प्रेमविवाह होता. दोघेही एकाच कॉलेज मध्ये होते. कॉलेज संपल्या नंतर रोहितला उत्तम नौकरी लागली. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. घरच्यांनी लग्नाला नकार दिला तर सरळ कोर्ट मॅरेज करणार अशी धमकीच दिली दोघांनी. मग काय शुभमंगलम सावधान …
पहिला आणि दुसरा भाग इथे वाचा http://www.urpanorama.com/13569/ दिवसं जात होती, शारुने एअर होस्टेसच्या ट्रेनिंगचा फॉर्म रुद्रच्या मदतीने भरून घेतला होता. तिच्यामागे तिच्या आईची सारखी कुर कुर असायची, “कशाला भरतेस, तुझ्या लग्नाच्या गोष्टी सूर होतील आता, सुधीरला नाही आवडायचं.” पण शारू ने उघड्या डोळ्याने स्वप्न बघितलं होतं, जे तिला बंद डोळ्याने रोज पूर्ण होतांना दिसत होतं. …
शारूला सुधीर पिकअप करायला कॉलेज मध्ये आलेला, गेटच्या बाहेर तो स्वतःचा गॉगल डोळ्यावर घालून बाईकच्या आरश्यात डोकावत मटकत होता. येणाऱ्या जाणाऱ्या कॉलेजच्या मुलीनांहि टापा टापी सुरु होती. मुलीही त्याला बघून हसत होत्या. सुरु होतं त्याचं टाईमपास करणं. त्याच्या त्या उंच धिप्पाड आणि गोऱ्या रंगावर तो काळासा गॉगल जणू गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा …
आराध्याची पाहिलं वटपौर्णिमा, घरात अगदीच सुंदर वातावरण, सासू तशी खमक्या स्वभावाची पण चालवून घेणारी कारण सून लाडाची होती तिच्या. अनिकेश तिला लग्नाच्या तब्ब्ल १५ वर्षाने झालेला. मग त्याचंच लग्न सर्व घराण्यात उशिरा झालेलं. सासू प्रत्येकाच्या सुनीच कौतुक बघून होत्या आणि आता तिच्या सुनेची पहिली वटपौर्णिमा येवून ठेपली होती. आराध्या पेक्षा सासूलाच नवल होतं सुनेच्या पहिल्या …
नातं कुठलंही असू देत … काहीच नसतं विश्वासाविना… नाहीतर नातं गुदमरतं .. श्वासाविना ….. बऱ्याच दिवसांनी सुट्टी होती मग नितीन आणि नलिनी मुलीला घेवून बाहेर गेलेले. मॉलमध्ये कपडे बघतांना, अचानक तिच्याहातून सूट पडला आणि समोरच्या माणसाने तो अलगत तिला उचलून दिला, आणि क्षणभरात नजर पडताच .. “हे .. तू इथं कशी? किती दिवसांनी भेटलीस…? आताही तशीच …
वारे हा सारा संसार स्त्री हि एकचं पण आईपणाला मान आणि बायकोपणाला अपमान मानो ना मानो .. परंतु हे सत्य आहे आपल्या समाजाचं घरात आज बैठक होती, रिया आणि राहुलच्या लग्नाला वाचवण्यासाठी हा शेवटचा प्रयत्न होता सर्वांचा, रियाचे सासरचे आणि माहेरचे, अगदीच लग्न जुळवून आणणाऱ्या काकांचं सर्व कुटुंबहि हजर होतं. राहुल म्हणाला, “हि माझ्या आईला …
अरुणा हॉस्पिटल मध्ये पोहचली, सैरावैरा बघत होती, तिचा फोन वाजला, मॅसेज आलेला, त्यात नंबर होता, तिने तो डायल केला. समोरून सुंदर डॉक्टर आली, “तुम्ही अरुणा ना! या इकडे, साहेबांनी सर्व सांगितलं आहे मला, काही घाबरू नका.” “अहो पण.. “ “काही त्रास होणार नाही, तुम्ही इथेच थांबा, कुणालाही काही कळणार नाही, मी तुमची पूर्ण काळजी घेईल” …
“मनु, आता झोपं ना बाळा!” “मम्मा आज स्टोरी सांग ना, त्या राज्याची ज्याला दोन राण्या होत्या.” “कुठली ग? आवडती आणि नावडती का? “ “हो, तीच, मग मी नक्की झोपेल. “ “बऱ… पण हि शेवटची हा!” अरुणाने मोठा सुस्कारा घेतला आणि सुरु झाली, “आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. न्यायी, गुणी, सत्यवचनी आणि प्रजाजनांमध्ये प्रिय. राजाला …
अचानक राधिका काकूने फोन केला, “काय ऐकते आहे मी? तू म्हणे…. सासूला साड्या धुवायला लावतेस, शोभतं का तुला…? किती सहन केलंय ग तुझ्या सासूने…? खूप रडत होत्या त्या, सुमन सांगत होती. मला बाई फारच वाईट वाटलं…. तुझ्या कडून अशी अपेक्षा नव्हती हा मला. स्वतःच्या मर्जीने लग्न केलं म्हणजे क्या स्वतःला राणीच समजतेस काय?” स्मिता गोड …
सादर लेखाचे पहिले व्हर्जन दोन वर्षाआधी मॉम्सप्रेसोवर प्रकाशित झाले होते(पती पत्नी- कधी दोस्त तर कधी दुश्मन ) त्यानंतर सादर लेखाचा इंग्रजी अनुवाद आंतरराष्ट्रीय स्थरावर पारितोषकासाठी नामंकित झालेला होता. मराठीचा लेख आजही विविध ग्रुपवर आणि वॉट्स अप वर विनानावाने फिरतोय हि खंत आहे. तसेच काही लेखकांनीही स्वतःच्या नावाने प्रकाशित करण्याची चुकी केलीली आहे. प्रतिलिपी आणि मोम्स्प्रेसो …
भवऱ्या सारखा ह्या फुलावरून त्या फुलांवर उडणारा रितेश. रागिणीशी लग्न जुळलं म्हूणन खूप वानवायचा. कही मुलींना नाकारल्या नंतर रागिणीच्या गोऱ्यापान रुपाने घायाळ केलं होतं त्याला. आपल्या सारख्या रुबाबदार माणसाला रागिणी सारखी रूपवान आणि गुणवान बायकोच हवी हा त्याचा मनाला शब्द होता. मीचं तिच्यासाठी परफेक्ट आहे हा विचार त्याला दिवसें न दिवसं तिच्यासाठी वेडं करत होता. …
इकडे कुणाल आकृतीकडे म्हटल्या प्रमाणे पोहचला होता, सोबत आकृतीसाठी तिच्या आवडती वाईन घेवून गेलेला. सुरवातीच्या प्रत्येक गप्पांमध्ये दोघेही रमले होते आणि कुणाल आकृतीला मध्ये मध्ये कधी तिच्या कमरेला तर कधी कुठे हात लावत होता. पण आकृती काही केल्या कुणालला वाव देत नव्हती. बराच वेळ झाला तरी अनिकेश घरी आला नाही म्हणून आकृती जरा त्याला फोन …
पंधरा दिवसांनी कुणालची परत फायनल मिटिंग होती अनिकेश सोबत. आज काय तो निर्णय घ्याचाच ह्या विचारात दोघीही होते. अनिकेशने आधीच सर्व टीम मेम्बर्स ला विश्वासात घेत सर्वांकडून मंजुरी घेतली होती. प्रोजेक्ट सर्व मताने पास झाला होता. कुणाला अनिकेशच्या कॅबीन मध्ये पोहचला. “काय मग पार्टी कधी ठरवायची? “ “तू सांग, काय विचार केलाय? मला वाटत नाही …
कुणाल दम टाकत बाहेर निघाला आणि त्याला ऑफिस मधून फोन आला, समोरून बॉस म्हणत होता कि टेंडर पास झाल तर कुणालची पोस्टिंग प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून होईल. काय कराव कुणालला काही सुचत नव्हत. अनिकेश प्रोजेक्ट पास होवू देणार नव्हताच. विचारातच होता, तर समोरून आकृती येताना दिसली, त्याला म्हणाली, “काय रे, इकडे कसा?” “अग जरा तुझ्या नवऱ्यासोबत …
“वाव्ह काय मस्त दिसते रे ती. कोण आहे? कुणाची बायको आहे, सोलिड फिगर यार, अरुण जरा माहिती काढ कुणाचा टेग आहे तिच्यावर” “सर, ती निळ्या साडीतली का ?” “हो, तीच, बघ तिच्या बाहू वर तीळ दिसतोय तीच..” “अरे सर, ती आपल्या कडे जे टेंडर आल आहे ना त्या कंपनीचं, तिथल्या मॅनेजरची बायको आहे.” “अरेच्या, कुणालची …
भाग १ लग्न म्हणजेच प्रेमाची खरी सुरुवात असते हे खऱ्या प्रेमवीरांना नक्कीच माहीत आहे. ज्याला आपण प्रेम म्हणतो तो नुसता आभास असतो त्याचा भास ठेवून आयुष्याला सुरुवात करावी लागते. दोन घडीचा प्रेमाचा खेळ सारा पण आयुष्भर असतो पसारा… जीवं गुंततो मग मधाळ वाणीतून पण खेळ तीव्र शब्दांचा सारा… काव्या लग्न होणार म्हणून खूप खुश होती, …
“निर्लज्जम् सदा सुखी” माहित आहे ना तुम्हाला! हा मंत्र अगदीच लागू होतो त्या नात्याला. जो सर्व सोडून निर्लज्ज होतो, त्याच ते नातं खूप बहरत. प्रत्येक नात्याला मर्यादा असतेच; मग अस कुठलं नातं आहे ज्यात आपण निर्लज्ज असलो कीच सुखी असतो? अहो जगातलं एकमेव नातं आहे ते! आता तुम्हाला प्रश्न पडला असणार…. कुठलं ते ? दोन …
मानसीच बालपण अगदीच बालपणीच्या हट्टात गेलं होतं. वडिलांची लाडकी, भावाला प्रिय, आणि आईचा जीव होती. लहान होती तेव्हा आईबाबा सतत सोबत असायचे. हवं नको ते प्रत्येक स्वतः जवाबदारीने बघायचे. एकदा शाळेत खेळतांना पडली आणि रडतच घरी आली. आईबाबांना शाळेतील मुलांचं नाव सांगून रडत होती. बाबानी समजावलं, “बेटा, जरा सांभाळून खेळायचं, आणि हे असं प्रत्येकाला दोष …
अनघाच्या लग्नाला जेमतेम सहा महिने झालेले, जरा रुळायला लागली होती तरी फारशी खुलली नव्हतीच. अनघाला घरात नौकरी करण्यासाठी नकार होता, पण तीला करायची होती. कस समजवावं घरच्यांना हे तिला कळतच नव्हत. पण घरच्यांच्या संमतीशिवाय काही करायचं नाही हेही तीच ठरल होतच. सुरु होते प्रयत्न … त्या दिवशी सहज विचार मग्न घरात एकटीच होती तर काकु …
आधीचे दोन्ही भाग WEBSITE वर आहेत. चित्राला लीड मिळाली नव्हती तरीही ती खुश होती कारण सक्सेस हे कष्टाने मिळत हे कटू सत्य तिला गवसलं होतं. पण स्वतःच्या हक्कासाठी लढाव लागतं हेही ती जाणून होती. यश कुठल्याही मार्गाने जवळ करता आलं असलं तरी अस यश तात्पुरत असतं असा तिचा ठाम विश्वास होता. आणि सक्सेसफुल होण्यासाठी अनुभवाची …
दिवाळीचा सण जवळ होता, मला खूप काम होती, कामाचं लोड खुप होत, सगळं मलाच करायचं होत. दिवाळीचा फराळ, खरेदी, घर सजावट सगळं प्रत्येकाच्या आवडी निवडी जपून मॅनेज करणं सोपं नव्हतंच. सगळंच नीट व्हायला पाहिजे असच वाटत होत. सासरे म्हणाले मला खुशखुशीत चकल्या हव्यात. सासू म्हणाली शुगर फ्री काहीतरी बनव. मुलांचा धिंगाणा घरात चालूच होता. मी …
संसाराचं गीत गुणगुणतांना … खूप जपावं लागतं स्वतःला … आणि समोरच्या प्रत्येक नात्याला … सकाळचे ९ वाजले होते तरी साक्षी झोपून उठली नव्हती. सुरेश तिच्या त्या चेहल्यावर पडणाऱ्या लटा आणि बिनधास्त झोपण्याच्या पद्धतीला बघून पार घायाळ झाला होता. तिला उठवावंसं वाटलंच नाही त्याला. तिथेच जवळ लॅप टॉपवर काम करत बसला होता. साक्षीची रिसेप्शन नंतरची पहिली …
“प्रिया काय हे आता पोहा आवडत नाही ग मला .. आणि हे काय किती कोथिंबीर हा? शंगदाने कुठे आहेत ह्यात ..? नाही खायचा मला .. चहा दे फक्त .. लवकर निघायचं आहे “ “सुमंत प्लिज जरा खाऊन जा ना.. आज मी तुझ्या आवडीचा केलाय. बाहेरच नको खाऊ .. “ तीच ऐकूनही न घेता .. सुमंत …
“नुकतंच लग्न झालं होतं माझं. जरा चंदेरी दुनियेत सोनेरी थाटात रमत होते. चालू होती कसरत….. मन जिकंण्याची. सासूला माझं जीन्स घालणं आवडत नव्हतं तर आज्जी सासूला माझं कुणाशीही बोलणं. आत्याला माझं मनमुराद हसणं खटकायचं तर ह्यांच्या मामीला सहज पटेल असं उत्तर देणं पचत नव्हतं. पण…मी तर मिशनवर होते. प्रेमविवाह होता ना.. ! प्रेमाने जिंकावं सर्वाना …
आज आरतीच्या सासूला जरा चालता येत होत मग आरतीने त्यांना बैठकीत आणून बसवलं आणि त्यांच्या साठी सूप बनवायला निघून गेलेली. आरतीची आई तिच्या सासू जवळ जावून बसली आणि म्हणाली, “खूप जमत ना तुमच आरतीसोबत, बर आहे, बघून खूप आनंद झाला. मी आता निघावं म्हणते. “ “अहो, थांबा कि, दीड महिना झाला फक्त, तुमच्या लेकीच घर …
सानिकाने सासरचा उंबरठा ओलांडताच सासू तिला म्हणाली, “माझी मुलगी म्हणून ह्या घरात गृहप्रवेश करत आहेस. माझी एक मुलगी सासरी नांदायला गेलेली आणि दुसरी मी घरात आणलीय, असच समजते मी.” सानिकाने वाकून सासूला नमस्कार केला आणि आनंदाने हाताचे पंजे देवघरात उमटवले, हसत मुख जोड्याने सर्वांचा आशीर्वाद घेतला. सर्व पाहुणे मंडळीत सासूची चर्चा होती आणि सुनेच्या सौदर्याच …
सुरुवात प्रेमाची- भाग १ त्या दिवशी कॉलेज मध्ये खूप वर्दळ होती, अंतिम वर्षाच्या मुलानांचा ट्रॅडिशनल डे होता. कॉलेजचं वातावरण अगदीच रमणीय आणि उल्लासीत होतं. सर्व मुली साड्यांवर आणि मुलं कुर्ता घालून कॉलेजच्या परिसरात फिरत होती. आज कॉलेजला रंगीबिरंगी फुलपाखरांचं स्वरूप आलं होतं. नेहमी कडक वागणारे शिक्षकही आज मुला मुलींचं कौतुक करत होते. फायनल वर्षातल्या मुलांचा …
जानवी गेल्या सहा महिन्यापासून माहेरी गेलेली नव्हती. आईच्या दागिण्यावरून जरा खटकलं होतं वहिनीसोबत तीच. आई देवाघरी गेलेली मग रोज असा फोनही नसायचा. मनातल्या मनात काहीशी चुकलेली असायची. कधी ती स्वतःला बरॊबर समजत होती तर कधी वहिनीला, वाहिनीने आईचे दागिने मोडून तिच्या आवडीचे केलेले होते जे तिला पटलं नव्हतंच. मग काही न बोलताच तिने वाहिनीशी बोलणं …