जिथे अहंकार तिथे नात्याची हार…

आज कोर्टाच्या पायऱ्या चढतांना, अचानक सुमीच लक्ष त्याच पायऱ्या आनंदाने उतरणाऱ्या एका नवविवाहित जोडप्यावर पडलं. प्रत्येक अँगलने फोटो घेत होते दोघेही. सोबत फारसं कुणी मोठं दिसत नव्हतं. मित्र मैत्रिणी दणादण फोटो घेत होते. त्या छोटाश्या घोळक्यात आनंद ओसंडून वाहत होता. आणि सुमी एकटीच होती. बघून सुमीला तिचे दिवस आठवले, तिनेही पळून जाऊन लग्न केलेलं, दोन …

ओळखीतले अनोळखी…

ऋतुजाला तिची वकील सगळ समजावत होती, आज कोर्टात खूप महत्वाची गोष्ट मांडल्या जाणार होती. तिच्यासोबत तिची आई आणि बाबाही होते. भावाला तिचा निर्णय मान्य नव्हता मग तो दूर भाचीला घेवून उभा होता. त्या दोन वर्षाच्या मुलीला काय कळणार होतं की आज नंतर ती बाबांनसोबत खेळू शकणार नव्हती. ऋतुजाने निर्णय घेतला होता वेगळं होण्याचा पण आज …

सांग माझी होशील का ?

सांग माझी होशील का ? साथ मला तू देशील का ? मी असा मी तसा मी ग कसा. ह्या वेगळं तू माझ्यात काही बघशील का? मी आहे जसा, तसा स्वीकारशील का ? ह्या आयुष्याच्या प्रवासात, तू माझा सांगती होशील का ? सांग माझी होशील का ? साथ मला तू देशील का ? जगायचं आहे मला …

तो ती आणि मन …

काल रात्री दोघांच खूप भांडण झालं. कारण तर नेहमीच होतं पण काल जरा त्या करणाला असली नसली सारी कारणं जुडली होती. दोघेही जशे भांडायसाठी तयार होते. शब्दाला शब्द, एकमेकांचा अपमान करूनही कुणी थांबत नव्हतं. कुणी काही केलं तर ह्या विचाराने तोही घाबरला होता आणि तीही पण माघार कुणीच घेत नव्हतं. शेवटी वेळेने माघार घेतली आणि …

द इंस्पिरेशन स्टार्ट हिअर… हॅपी वुमेन्स डे!

“वहिनी, आज बाहेर खाणार आहे ग मी, आज जरा प्लानिंग आहे वुमेन्स डे ला काही करायचं त्याची, आज टिफिन नको ग.” “अग सारखं काय बाहेर खातेस, गेल्या चार दिवसापासुन काही ना काही आहे तुझं.” “वहिनी, वुमेन्स डे वीक सुरु आहे, ऑफिस मध्ये मज्जा असते, अवार्ड फंगशन आहे आज. आणि नंतर आम्ही वुमेन्स डेला आम्हीं साऱ्या …

अक्षता!!!

शुभ मंगल सावधान! आणि अक्षता डोईवर पडल्या, रेवती त्या अक्षताच्या पावसात न्हावून निघाली,  मोहरून गेली, मनातच म्हणाली, “पुन्हा एकदा हा वर्षाव, पण माझ्यासाठी नाही…. तरही मला मोहून टाकतो.” सोमर मंडपात नवरा नवरी होते पण अक्षतांचा आनंद तर खाली रेवती घेत होती. तिला लहानपणापासून त्या लग्नात पडणाऱ्या अक्षता आवडत होत्या, पण वारे ते नशीब स्वतःच लग्न …

‘पत्नीव्रता’…. ये वादा राहा…

दोन वाजले आणि सदानंदाची घाई सुरु झाली, आज त्याला ऑफिस मधून लवकर जायचं होतं, कारण सर्वांना माहित होतं, कुणीही काही बोलत नव्हतं त्याला सर्व हसत मदत करत होते, कामात चोख होताच, आदल्या दिवशी त्याने त्याचं काम पूर्ण करून घेतलं होतं, आजच त्यांचं काम आधीच सोबातच्या राणेला समजावलं होतं, आता ते स्वतःचा खाण्याचा डब्बा पिशवीत भरत …

जोडीदार ..तू माझा (भाग ४२)

अनु आणि अंकित हातात हात धरून, गाडीकडे निघाले, समोर आई दिसली, अनुने हात सोडला, तोच अंकितने तिचा हात धरला आणि आईजवळ आला, “आई निघायचं ना आपण पण, तुम्ही व्हा पुढे मी येतो मागून. जरा आवरून घेतो इकडे.” आईने होकाराची मान हलवली आणि अनुला गाडीत बसण्यास नजरेने इशारा केला. अनुने एक नजर अंकितकडे बघितलं, आणि ती …

तिळगुळ घ्यायला या!

नववर्षाचा उत्साह जरा उतरला, काय करायचं काय नाही हे ठरवून झालं आणि नवीन वर्षाच्या पहिल्या सणाने दस्तक दिली, सुंदर सुंदर भेटीच्या वस्तू, हळदी कुंकवाचे भांडे, सजावटीच सामान बाजारात बघून तिच्या अंगाला काटे आले होते. लहानपणीचे ते निरागस दिवस आठवत होते, मैत्रिणींसोबत वाणासाठी हिंडणं आणि गेम खेळत आवडती वस्तू उचलणं , मग जरा रुसणं आणि तिळाचा …

हो आई, इथे सगळं ठीक आहे…

घरातल्या कामाच्या गडबडीत रेणूला, तिच्या आईला फोन करण्याचा राहून गेलेला. तिच्या मुलीला सुट्टी होती  आणि नवरा अनिकेश उशिरापर्यंत घरी येत असल्याने, सासऱ्यांचही तिलाच बघावं लागत होतं. ते आजारी होते महिनाभरापासून. आणि सासूच्या डोळ्यांनी कमी दिसत होतं मग त्याही कामात मदत आणि सासऱ्यांची काळजी हवी तशी घेवू शकत नव्हत्या. नणंद राणीही दिवाळीच्या सुट्टीत मुलांना घेवून काही …

“द प्राईड….” तू माझाच ना ?

“ताई मी निघाले, उद्या यायला जरा उशीर होईल.” मंदा दारात चपला घालतांना म्हणाली “अगअग, जरा हळू, पडशील.” तिथेच बसून पेपर वाचत असणारा राजन तिला म्हणाला. “साहेब, घाईत आहे, निघते.” मंदा दार उघडत म्हणाली आणि झपझप पायऱ्या लांघात खाली गेलीही. पेपर सोडून राजन तिच्या मागेच दारापर्यंत गेला, ती कुठवर गेली हे पाहत हो जरा दाराच्या बाहेरही …

डबल स्टॅण्डर्ड….मै करू तो साला character ढीला है…

समाजात रूढलेलं बोचणारं सत्य, डबल स्टॅण्डर्ड…. काल अनघाने फोन केलेला, खूप त्रासली होती, विषय नेहमीचा. तिची नणंद आणि ती, आता नणंद बाई मोठ्या शिकलेल्या, आणि भारीच, ही आपली गावातली गवु, पण मोठे स्वप्न आणि खूप काही करण्याची तिची जिद्द, गावातून एकटीने शहरात जाऊन पदवी शिक्षण घेतलेलं. शिकली आणि सुंदर, मग काय, शहरातल्या हौसी संस्कारी जाधवांच …

आवंढा…

आशिष येण्याची वेळ झाली होती, अरुणाने चहा ठेवला आणि ती जरा बैठक आवरत होती, जरा गरगरलं, तिने लक्ष दिलं नाही. आता ती झाडू हातात धरायला गेली पण तिला झाडू दोन-दोन दिसायला लागले. डोळ्यासमोर बोंगाडे कोळी नाचत होते तरही सवयी प्रमाणे लक्ष न देता डोळे चोळत तिने झाडू पकडला. आता मात्र जास्तचं गरगरलं. तिथेच डायनींगची खुर्ची …

द फ्लोटिंग प्रीझन…एक सत्य कथा …

ही कथा विश्व मराठी परिषदे कडून जगभरात घेण्यात आलेल्या COVID-19 स्पर्धेत, वेदिशी मराठी गटातून उतेजानार्थ दुसरा क्रमांक घेवून विजेती आहे. शिवाय हि कथा आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेगळा विषय म्हणून गौरवल्या गेली आहे. एक सत्य कथा … जपानच्या योकोहामा शहरातून डायमंड प्रिन्स नावाच्या इंग्लडच्या जहाजाने त्याचा प्रवास साधारण एक महिन्या आधी सुरु केलेला. परतीच्या पंधरा दिवसात …

मग चंडी व्हावंच लागतं…

सानिका रोज ऑफिस संपवून घराकडे निघायची, आज जरा ऑफिस मध्ये दुर्गापूजा होती सगळा निवांत होता, घरी आईला फोन केला, “आई मला जरा यायला वेळ होईल, तरी आठपर्यंत पोहचते. नवरात्रीचे दिवस आहेत सगळीकडे धाम धूम असतेच, काळजी करू नको.” साधारण ७ वाजता सानिका निघाली, बसची वाट बघत होती. समोरून येणारी बस भरून आली पण घरी वेळेत …

जिथे अहंकार तिथे नात्याची हार.

आज कोर्टाच्या पायऱ्या चढतांना, अचानक सुमीच लक्ष त्याच पायऱ्या आनंदाने उतरणाऱ्या एका नवविवाहित जोडप्यावर पडलं. प्रत्येक अँगलने फोटो घेत होते दोघेही. सोबत फारसं कुणी मोठं दिसत नव्हतं. मित्र मैत्रिणी दणादण फोटो घेत होते. त्या छोटाश्या घोळक्यात आनंद ओसंडून वाहत होता. आणि सुमी एकटीच होती. बघून सुमीला तिचे दिवस आठवले, तिनेही पळून जाऊन लग्न केलेलं, दोन …

वेटिंग पिरियड…

म्हणतात वेटिंग पिरीयड प्रत्येकाने कुठे ना कुठे अनुभवला असतोच. त्या पिरियड मधल्या यातना, मानसिक त्रागा, विचारांची ओढा-ओढ, त्याची त्यालाच माहीत असते. एखाद्या व्यक्तीचं यश नजरेत भरतं, पण त्याने सहन केलेला हा जीवघेणा वेटिंग पिरियड क्वचितच आपल्याला दिसतो. असो, जरा जनरल विचार करूया, वाट आपण प्रत्येकाने बघितली आहे, बघतोय आणि पुढेही बघणारं …. दवाखान्यात, दुकानात, देवळात …

घुसमट… ‘द अनहर्ड व्हॉइस’

दिवसभराचे  काम करून थकलेल्या माधवीचा डोळा पलंगावर पडल्या पडल्या लागत होता, सुमेध त्याचं  काम करत खोलीत होताच, तिच्याकडे बघूनहि त्याने लक्ष दिलंच नाही, नुसती मान हलवली, आणि भाव अशे होते जणू तेच सारे शब्द बोलून गेले होते, कसली थकते ही, करते तरी काय दिसवसभर… माधवीचे डोळे लागत होते तरीही तिने एक शब्द म्हटला,  “झोपते रे …

मास्टर बेडरूम

मनालीने कॉफी बीन्स उकळायला ठेवल्या होत्या, त्याच्या उकळण्याचा आवाजात तिने त्याच्या त्या उग्र वासाला नसा नसात शिरू दिलं. एक मोकळा श्वास घेतला. दूध तापायला ठेवलं. नेहमीचा कप काढला. अचानक तिची नजर स्वयंपाक खोलीतल्या वॉचवर पडली, “ओ नो , इट्स अर्ली मॉर्निंग यार…. आता अजून परत ह्या कॉफीने जागरणं होणार आणि उद्या काही माझं खरं नाही. …

जोडीदार … (भाग ७)

आधीचे भाग इथे वाचा https://www.manatalyatalyat.com/search/label/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE?&max-results=8 (आता पर्यंत- सानुचा नकार राजनला कळला होता आणि बाबांनाही, राणी राजनला पसंत होती पण त्याच्या घरच्यांना सानू सून म्हणून पसंत होती. आता पुढे ….) पाहुणे निघाले होते निर्णय अर्धा सोडून, राजन गडबडला होता, राणी पसंत होती त्याला पण सानूने नाकारलं होतं हे सांगू कसा घरी हे त्याला कळेना झालं होतं. …

मी सून आहे ना!

आठ वाजले होते तरी अमृता आज उठली नव्हती, इकडे हॉल मध्ये सर्वांची तारांबळ उडाली होती, सासूबाई सारख्या मुलाला फोन करत होत्या पण तो काही उचलत नव्हता. त्याची सुट्टीच होती आज मग झोपला होता मस्त. पण अमृताला ऑफिस होतं तरीही ती उठली नव्हती, सासू ममताने मग मुलीच्या खोलीत डोकावलं तीही अजून झोपली होती. ममता तिच्या जवळ …

कृतघ्नता…अजून वेळ गेली नाही…

मंगलाने आज सर्वच काम भराभर आवरली,” ये माय, थाप वो गवऱ्या लवकर, मले आज लवकर जाऊन येवाच हाय….” असा जोराचा आवाज देऊन ती गोठयात शिरली, तिची गाय  तिला बघताच उभी झाली आणि आनंदाने तिच्याकडे बघू लागली, मंगलाने तिला कुरवाळलं, “चाने, आज आपल्या संगुचा काय म्हणता तो इंटरव्हिएव आहे त्या टिवि वर मले लवकर याचं हाय …

सूनबाईचा बायोडाटा!

सुहासिनी आज मुलींचे फोटो घेवून बसली होती, लग्न जुळवून आणणारे माधव काका आले होते ना! सुहासिनीचा तोरा असा कि तिला तर तिच्या मुलासाठी, मुलगी दिसायला विश्व सुंदरी हवी होती, वागणुकीने शांत, संस्कृती जपणारी, मोठ्यांचा मान ठेवणारी, मुख्य म्हणजे शिकलेली, आणि घराण्याला शोभणारी . खेड्यातली मुलगी नकोच असा शब्दच होता तिचा, का तर म्हणे तिला राहणीमानाचा …

आता तुला काय सांगू…

दुपारची वेळ होती, ममता तिच्या बहिणीला फोन करायला लागली, लहान बहीण मनू, तिची लहान मुलगी आजारी होती, असं कळालं होतं ममताला. ममता नावाप्रमाणे मायाळू, सालस, सतत सभवतालच्या लोकांची काळजी घेणारी. दुपारच्या निद्रेनंतर तिचा वेळ सर्वांची चौकशी करण्यात जायचा. हा .. हे मात्र खरं, तिला कुणी स्वतः हुन फोन करत नव्हतं. कुणाला फोन लावला कि समोरचा …

‘मोनिका’ ….द वूमनहूड -अंतिम भाग

पहिला भाग http://www.urpanorama.com/13714/ दुसरा भाग http://www.urpanorama.com/13719/ तिच्या डोळ्यावर टोर्च चा प्रकाश पडला आणि तसाच तिचा कुणीतरी हात धरला, जरा सावरलीच तर तिला कुणीतरी थोपकाडीत दिली, ती खाली पडली, जरा चेहऱ्यावरची केसं सावरत ती बघायला लागली, समोर माधवराव उभे होते , “मला वाटलच होतं तू असं काही करणार म्हणून, मी पराहाच देत होता. पळून जातेस काय …

‘मोनिका’ ….द वूमनहूड -भाग २

पहिला भाग इथे वाचा http://www.urpanorama.com/13714/ तिच्यात हरवलेला आणि हादरलेला अंकित मनातून कावरा बावरा झाला होता. काहीच त्याला सुचेना, त्याने तिच्या हातातून त्याचा हात काढला. उभाच झाला, “तू काय बोलती आहेस. नाही नाही . “”नाही काय म्हणतोस, नाही च हो करायला आली आहे मी.” ती त्याच्या कडे बघत होती आणि तो अडचणीत आल्यासारखा हरवला होता. दोघांत …

‘मोनिका’ …. द वूमनहूड.

आज दहा वर्ष झाली होती मोनिकाला गावातल्या शाळेत काम करतांना. इंजिनिअरिंगची डिग्री असूनही गावातल्या शाळेत सायन्स आणि गणित शिकवायची. गावात मान होताच तिला. गावातल्या शाळेत शिकतांनाही ती नेहमी एक फरक सहज टीपायची. शाळेतल्या मुला मुलींमध्ये स्वतः आईवडिलांकडून होणार प्रेमाचा भेदभावही नजरेतून सुटत नव्हता तिच्या. सगळं सुरळीत सुरु होतं तीच घरात आणि गावात एवढी रुळली होती …

द व्हर्चुअल रिलेशनशिप! अंतिम भाग.

पहिला भाग इथे वाचा http://www.urpanorama.com/13661/ती रात्र तशीच गेली रंजूची, नकोनको त्या विचाराने ग्रासलं होतं मन तिचं.  मधेच मुलाला कवेत घेत होती आणि तिचा हुंदका दाटत होता पण रडावस वाटत नव्हत. किळस येत होती स्वतःची कि त्याची कि त्या घाणेरड्यापणाची. पहाटे पहाटे तिचा डोळा लागला. मुलाला खुशीत घेवून जरा वेळ मन झोपी गेलं होतं. सकाळी राजनने आवाज …

द व्हर्चुअल रिलेशनशिप!

राजन ऑफिस मधून आलेला, जरा फ्रेश झाला आणि सोफयावर बसला, तिथेच जवळ असलेल्या सॉकेट मध्ये त्याने मोबाईलचा चार्जिंग केबल लावला. मोबाईल हातात घेतला, पासवर्ड टाकता टाकता त्याने रंजनाला आवाज दिला, “रंजू आज चहा मिळणार ना? एव्हाना घेऊन येतेस आज काय आम्ही असच बसायचं.” “अहो ठेवला होता पण दूध फाटलं, जाता का जरा समोरच्या दुकानात, घेऊन …

तुझ्या माझ्या प्रेमात हा ‘अहंकार’ कसा रे ?

आज रेणूला माहेरी येवून तीन महिने पूर्ण झाले होते. पंधरा दिवसांनी तिच्या लग्नाची वर्षगाठ होती. रेणू आणि रोहितचा प्रेमविवाह होता. दोघेही एकाच कॉलेज मध्ये होते. कॉलेज संपल्या नंतर रोहितला उत्तम नौकरी लागली. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. घरच्यांनी लग्नाला नकार दिला तर सरळ कोर्ट मॅरेज करणार अशी धमकीच दिली दोघांनी. मग काय शुभमंगलम सावधान …

माझं छोटंसं आभाळ…अंतिम भाग

पहिला आणि दुसरा भाग http://www.urpanorama.com/13569/ तिसरा भाग इथे वाचा http://www.urpanorama.com/13638/ मनोज ने ताडनक ईशाच्या माहेरी फोन लावला, चिडचिडत सर्व सांगितलं, ईशा गुमान पलंगावर बसून होती, जणू मनात एक सुप्त ज्वालामुखी धकधकत होता पण फुटत नव्हताच.  मनोजने त्याच काम केलं होतं, घरात पार शांतता होती, मधेमधे त्याला एक झटका यायचा आणि तो परत रागाने तीलमिलत  ईशाची …

माझं छोटसं आभाळ – भाग ३

पहिला आणि दुसरा भाग इथे वाचा http://www.urpanorama.com/13569/ दिवसं जात होती, शारुने एअर होस्टेसच्या ट्रेनिंगचा फॉर्म रुद्रच्या मदतीने भरून घेतला होता. तिच्यामागे तिच्या आईची सारखी कुर कुर असायची, “कशाला भरतेस, तुझ्या लग्नाच्या गोष्टी सूर होतील आता, सुधीरला नाही आवडायचं.” पण शारू ने उघड्या डोळ्याने स्वप्न बघितलं होतं, जे तिला बंद डोळ्याने रोज पूर्ण होतांना दिसत होतं. …

माझं छोटसं आभाळ…भाग १ आणि २

शारूला सुधीर पिकअप करायला कॉलेज मध्ये आलेला, गेटच्या बाहेर तो स्वतःचा गॉगल डोळ्यावर घालून बाईकच्या आरश्यात डोकावत मटकत होता. येणाऱ्या जाणाऱ्या कॉलेजच्या मुलीनांहि टापा टापी सुरु होती.  मुलीही त्याला बघून हसत होत्या. सुरु होतं त्याचं टाईमपास करणं. त्याच्या त्या उंच धिप्पाड आणि गोऱ्या रंगावर तो काळासा गॉगल जणू गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा …

इथे मीचं फक्त तुझा आहे.

लग्न झालं आणि सर्व कसं बदललं होतं, साडी कधीही न घालणारी साडी घालत होती. आईने बजावलं होतं, घरचे म्हणे पर्यंत सलवार घालायचा नाही, डोक्यावर पदर घ्यायचा. नजर खाली ठेवून बोलायचं, प्रत्येक गोष्टीला हो म्हणायचं. सगळं काही लतिका पाळत होती. जर नवरीचे चार दिवसं नवलाईचे जगावे आणि इथल्या लोकांच्या  मनात शिरावं म्हणून तीही सगळं मनापासून करत …

पुरुषत्वाचा पुरुषार्थ….

प्रत्येक स्त्री हि ऊर्जा स्रोत असते. आता ती स्त्री ऊर्जा कशी वापरायची हे ज्या पुरुषत्वाला कळलं त्याने संसारिक पुरुषार्थ साध्य केला असं माझं मत आहे. अर्थात, माझ्या मताला मान्यता द्यावीच असं काही माझं म्हणणं नाहीच. नवरा मलाही आहेच!  आणि सगळे नवरे लग्नापासून नवरेच असतात, आपण बायका मात्र नवरीच्या बायको होतो. असो ! आता संस्कृती, संस्कार …

मी आधुनिक सावित्री आहे.

आराध्याची पाहिलं वटपौर्णिमा, घरात अगदीच सुंदर वातावरण, सासू तशी खमक्या स्वभावाची पण चालवून घेणारी कारण सून लाडाची होती तिच्या. अनिकेश तिला लग्नाच्या तब्ब्ल १५ वर्षाने झालेला. मग त्याचंच लग्न सर्व घराण्यात उशिरा झालेलं. सासू प्रत्येकाच्या सुनीच कौतुक बघून होत्या आणि आता तिच्या सुनेची पहिली वटपौर्णिमा येवून ठेपली होती. आराध्या पेक्षा सासूलाच नवल होतं सुनेच्या पहिल्या …

आणि मग स्वतःलाच बळ आणावं लागतं

किती ना ही अद्भुत रचना त्या रचनाकाराची….? स्त्रीला रडण्याची कलाही अवगत आहे. अश्रू पडत नसले तरी मन ओक्साबोक्शी रडत असतं. अरुंधती आज पलंगावर त्राण नसलेलं शरीर घेवून पडून ओक्साबोक्शी अशी रडत होती पण आवाज फुटत नव्हता. आवाजही कंठात कोंबला होता. आशेची किरण दिसत नव्हती, कसं होणार पुढे म्हणून बरसत होत्या विचारांच्या धारा, कळकळत होत्या भावनांच्या …

नात्यातला श्वास…  विश्वास !!

नातं कुठलंही असू देत … काहीच नसतं विश्वासाविना… नाहीतर नातं गुदमरतं .. श्वासाविना ….. बऱ्याच दिवसांनी सुट्टी होती मग नितीन आणि नलिनी मुलीला घेवून बाहेर गेलेले. मॉलमध्ये कपडे बघतांना, अचानक तिच्याहातून सूट पडला आणि समोरच्या माणसाने तो अलगत तिला उचलून दिला, आणि क्षणभरात नजर पडताच .. “हे .. तू इथं कशी? किती दिवसांनी भेटलीस…? आताही तशीच …

आईपण, एक अखंड आनंद सोहळा!!

आई हि त्यागाचं दुसरं नावं असच म्हटल्या जातं. खरंही आहे ,पण नुसता त्यागच असतो का? आनंद नसतो ? स्त्रीच्या स्त्रीत्वाला पूर्ण करणारा जीवनातला अनमोल आंनदी क्षण असतो मातृत्व. जो जगण्याची नवीन दिशा देतो. भरकटलेल्या मनाला स्थिरता आणतो. आयुष्यभर आनंदाच्या क्षणांचा पाऊस पाडतो. ज्यात शेवटपर्यंत स्त्रीत्व न्हावून निघत असतं. मग मी मुलांसाठी खुप काही केलंय, त्याग …

आईला मान बायकोला अपमान.

वारे हा सारा संसार स्त्री हि एकचं पण आईपणाला मान आणि बायकोपणाला अपमान मानो ना मानो .. परंतु हे सत्य आहे आपल्या समाजाचं घरात आज बैठक होती, रिया आणि राहुलच्या लग्नाला वाचवण्यासाठी हा शेवटचा प्रयत्न होता सर्वांचा, रियाचे सासरचे आणि माहेरचे, अगदीच लग्न जुळवून आणणाऱ्या काकांचं सर्व कुटुंबहि हजर होतं. राहुल म्हणाला, “हि माझ्या आईला …

माझिया मना……

प्रिय मना, कसा आहेस रे!! मला सांभाळून दमत नाहीस कारे! म्हणशील तू मला,आज…. कशी माझी आठवण झाली! रोज तू मला मारतेस, लहान सहान बाबी माझ्या कोंबून ठेवतेस, इतरांच्या मनाचा वेध घेतेस, पण स्वतः च्या मनाला सावर स्वतःला म्हणतेस. राब राब राबतेस. कधी माझा विचार करतेस, तुला कशी आज आठवणं आली…. कि, माझ्या मनातल्या मनाने तुला …

सावर रे…. द लास्ट कॉल….

“प्रिया माझा चहा मिळेल का? मला निघायचं आहे.” “हो हो आणते, कसली एवढी घाई? वेळ होत असेल तर घ्या गाळून तुम्ही.” सुमंत हळूच उठला आणि बेड रूम मध्ये डोकावत म्हणाला, “काय ग? काय सुरु आहे?” “काही नाही मी जरा माझे ड्रेस बघत होते, बघाना, माझ्याकडे कुठलाच नवीन फॅशन चा ड्रेस नाही हो!” “पण सकाळी सकाळी …

आवडती नावडती… ‘द फॅक्ट’- भाग ३.

अरुणा हॉस्पिटल मध्ये पोहचली, सैरावैरा बघत होती, तिचा फोन वाजला, मॅसेज आलेला, त्यात नंबर होता, तिने तो डायल केला. समोरून सुंदर डॉक्टर आली, “तुम्ही अरुणा ना! या इकडे, साहेबांनी सर्व सांगितलं आहे मला, काही घाबरू नका.” “अहो पण.. “ “काही त्रास होणार नाही, तुम्ही इथेच थांबा, कुणालाही काही कळणार नाही, मी तुमची पूर्ण काळजी घेईल” …

आवडती नावडती…… ‘द फॅक्ट’ -भाग २

भाग १ इथे वाचा http://www.urpanorama.com/13505/ सगळं इथेच विसरायचं ह्या विचारात तिने कसं बसं स्वतःला सावरलं आणि प्रक्टिस साठी पोहचली, सुधीर आधीच पोहचला होता तिला बघून तो स्मित हसला आणि अलगत तिच्या शेजारी येवून बसला, “सुंदर दिसते आहेस तू, तुझा हा सावळा रंग अगदीच मोहात पाडतो मला” त्याने मग तिला हात लावला आणि म्हणाला, “हे नक्षीदार …

आवडती नावडती…… ‘द फॅक्ट’ -भाग १

“मनु, आता झोपं ना बाळा!” “मम्मा आज स्टोरी सांग ना, त्या राज्याची ज्याला दोन राण्या होत्या.” “कुठली ग? आवडती आणि नावडती का? “ “हो, तीच, मग मी नक्की झोपेल. “ “बऱ… पण हि शेवटची हा!” अरुणाने मोठा सुस्कारा घेतला आणि सुरु झाली, “आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. न्यायी, गुणी, सत्यवचनी आणि प्रजाजनांमध्ये प्रिय. राजाला …

मी अजूनही चूक शोधते आहे….

मी अजूनही चूक शोधते आहे….

सांग ना काय चूक आहे माझी?… वयाच्या विसाव्या वर्षी देवा ब्राह्मणाच्या साक्षीने आणि आई बाबांच्या संमतीने लग्न झालं तुझ्याशी. हळूहळू गुंतले तुझ्यात. प्रेम काय असतं , हे तू आयुष्यात आल्यावर कळलं. फक्त तुझ्यासाठी मी आयुष्यभर जगेन हे वचन मी माझं मलाच दिलं. तुझ्या प्रेमाखातर तुझ्यामुळे जुळलेली प्रत्येक नाती मनापासून जपली. कधी स्वतःचा मीपण दाखवत मिरवले …

रंग गुलाबी तुझ्या माझ्या नात्याचा.

लग्नाला १० वर्ष झालेली मानसी आज स्वतःला आरश्यात बघून जरा नाराज होती, मग दुपारी तिने जुना अल्बम काढला आणि स्वतःचे फोटो बघत राहिली. चार वाजता तिची मुलगी साक्षी घरी आली आणि तीही तो जुना मम्माचा अल्बम बघायला लागली. आणि लगेच मम्माचा लहानपणचा फोटो बघून ओरडली, “अरे .. मी तर हुबेहूब अशीच दिसते,” मग तिने प्रत्येक …

ओ वुमनिया….हमसे है दुनिया सारी … वुमन्स डे स्पेशल

ती जननी, तीच पालन करणारी. ती सुरुवात, तीच जगाची उद्धरणी. ती प्रेम, तीच सर्वाना सोबत घेणारी. ती दिशा, तीच मार्ग दर्शवणारी. ती सर्वस्व  हरून.. आयुष्यात बाजी मारणारी. ती स्त्री…………आणि ती मी … मग खरं आहेना! हमसे है दुनिया ये सारी…हम दुनियासे नाही…. “कसला हा वूमन डे?  काम कमी तर होत नाहीत ना बायकांची… ? आणि इथे …