जिथे अहंकार तिथे नात्याची हार…

आज कोर्टाच्या पायऱ्या चढतांना, अचानक सुमीच लक्ष त्याच पायऱ्या आनंदाने उतरणाऱ्या एका नवविवाहित जोडप्यावर पडलं. प्रत्येक अँगलने फोटो घेत होते दोघेही. सोबत फारसं कुणी मोठं दिसत नव्हतं. मित्र मैत्रिणी दणादण फोटो घेत होते. त्या छोटाश्या घोळक्यात आनंद ओसंडून वाहत होता. आणि सुमी एकटीच होती. बघून सुमीला तिचे दिवस आठवले, तिनेही पळून जाऊन लग्न केलेलं, दोन …

ओळखीतले अनोळखी…

ऋतुजाला तिची वकील सगळ समजावत होती, आज कोर्टात खूप महत्वाची गोष्ट मांडल्या जाणार होती. तिच्यासोबत तिची आई आणि बाबाही होते. भावाला तिचा निर्णय मान्य नव्हता मग तो दूर भाचीला घेवून उभा होता. त्या दोन वर्षाच्या मुलीला काय कळणार होतं की आज नंतर ती बाबांनसोबत खेळू शकणार नव्हती. ऋतुजाने निर्णय घेतला होता वेगळं होण्याचा पण आज …

सांग माझी होशील का ?

सांग माझी होशील का ? साथ मला तू देशील का ? मी असा मी तसा मी ग कसा. ह्या वेगळं तू माझ्यात काही बघशील का? मी आहे जसा, तसा स्वीकारशील का ? ह्या आयुष्याच्या प्रवासात, तू माझा सांगती होशील का ? सांग माझी होशील का ? साथ मला तू देशील का ? जगायचं आहे मला …

तुझ्या माझ्या प्रेमात हा ‘अहंकार’ कसा रे ?

आज रेणूला माहेरी येवून तीन महिने पूर्ण झाले होते. पंधरा दिवसांनी तिच्या लग्नाची वर्षगाठ होती. रेणू आणि रोहितचा प्रेमविवाह होता. दोघेही एकाच कॉलेज मध्ये होते. कॉलेज संपल्या नंतर रोहितला उत्तम नौकरी लागली. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. घरच्यांनी लग्नाला नकार दिला तर सरळ कोर्ट मॅरेज करणार अशी धमकीच दिली दोघांनी. मग काय शुभमंगलम सावधान …