ऋतुजाला तिची वकील सगळ समजावत होती, आज कोर्टात खूप महत्वाची गोष्ट मांडल्या जाणार होती. तिच्यासोबत तिची आई आणि बाबाही होते. भावाला तिचा निर्णय मान्य नव्हता मग तो दूर भाचीला घेवून उभा होता. त्या दोन वर्षाच्या मुलीला काय कळणार होतं की आज नंतर ती बाबांनसोबत खेळू शकणार नव्हती. ऋतुजाने निर्णय घेतला होता वेगळं होण्याचा पण आज …
